नताशा आव्हाडांची डिलिमिटेशन बिलाबाबत पोस्ट, खासदार Supriya Sule यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
Pune, Maharashtra 16 Nov 2026, 05:41 PM

नताशा आव्हाडांची डिलिमिटेशन बिलाबाबत पोस्ट, खासदार Supriya Sule यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या लेकीच्या पोस्टनं राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातलाय.मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत शरद पवार गटानं सकारात्मक भूमिका मांडलीये. डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिलाय. अशातच नताशा आव्हाड हिनं विधेयकाला विरोध दर्शवणारी पोस्ट केलीय..यावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर येतेय
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation