Nagpur, Maharashtra
16 Nov 2026, 05:41 PM
Shivani Wadettiwar: आव्हाडांच्या मुलीने पक्षाच्या नेतृत्वालाच ललकारलं, आता शिवानी वडेट्टीवार मदतीला धावल्या; पाठिंबा देताना काय म्हणाल्या?
MH Times
@mhtimes
Nagpur News: नताशा आव्हाड यांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिला असून अधिकारांवर गदा आणणारी कोणतीही गोष्ट सहन करणार नाही, जेन झी रस्त्यावर उतरणार, असं त्या म्हणाल्या आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6
Comments (0)