अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंवर आरोप ते गोकुळ वाद; मेहबुब शेख कडाडले!
Kolhapur, Maharashtra 10 Nov 2026, 02:45 PM

अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंवर आरोप ते गोकुळ वाद; मेहबुब शेख कडाडले!

MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. दुसरीकडे सुनील तटकरे आणि रामदास कदम यांच्यात जोरदार जुंपली आहे. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कदमांनी तटकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. महायुतीतील या अंतर्गत वादावर मेहबुब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादांच्या अपघाताविषयी माहिती असेल तर कदमांनी सत्य समोर आणावे, असे शेख म्हणाले. गोकुळ दूध संघ निवडणुकीतील सत्तासंघर्षावरूनही शेख यांनी महायुतीला सुनावले आहे. सत्तेचा माज असलेल्या महायुतीने शेतकऱ्यांच्या भावनांवर वरवंटा फिरवला असेही ते म्हणाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation