Nagpur, Maharashtra
08 Oct 2026, 04:36 PM
Vishwas Nangre Patil : 'नाना तुला मी आवडत होतो ना! तू पोलिसांसाठी पोलादासारखा उभा असायचा'; विश्वास नांगरे पाटील भावूक, नानांसाठी फेसबुक पोस्ट
MH Times
@mhtimes
Vishwas Nangre Patil on Nana Patekar Death : नांगरे पाटलांनी त्यांच्या फेसबुकवर एका वृत्तवाहिनीच्या जुन्या व्हिडिओची पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी नानांबद्दलच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)