Pune, Maharashtra
08 Oct 2026, 06:26 PM
Pune MPSC Protest : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळी पोलीस व्हॅनमधून अनाउन्समेंट, नेमकं काय घडतंय?
MH Times
@mhtimes
पुण्यात रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी पोलीस व्हॅनमधून आंदोलकांना जागा खाली करण्याची अनाउन्समेंट केली जात आहे. तर दुसरीकडे आंदोलकही आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)