'माती खाल्ल्याचं जाहीर करणारा माणूस फडणवीस',दीपक पवारांचं आक्रमक भाषण | Deepak Pawar MPSC Speech
Pune, Maharashtra 08 Oct 2026, 02:45 PM

'माती खाल्ल्याचं जाहीर करणारा माणूस फडणवीस',दीपक पवारांचं आक्रमक भाषण | Deepak Pawar MPSC Speech

MH Times
@mhtimes
पुण्यात रोहित पवारांच्या नेतृत्त्वात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे.आंदोलनाला मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी भेट दिली.बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर सडकून टीका केलीय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation