Nagpur, Maharashtra
12 Nov 2026, 09:46 AM
Nagpur Crime : नाल्यात सहा महिन्याच्या बाळाची बॉडी अन् लाल बॅग, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु; बॅगेचं गूढ कायम
MH Times
@mhtimes
Nagpur Crime News : नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका नाल्यात सहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला आहे. विशेष बाब म्हणजे, मृतदेहाजवळ एक लाल रंगाची बॅग देखील आढळून आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)