शरद पवारांच्या सिल्वर ओकवर घडामोडी? सुनील तटकरे बारामतीत सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Pune, Maharashtra 10 Nov 2026, 04:42 PM

शरद पवारांच्या सिल्वर ओकवर घडामोडी? सुनील तटकरे बारामतीत सुनेत्रा पवारांच्या भेटीला

MH Times
@mhtimes
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणावर केलेल्या वक्तव्याने चर्चांना पेव फुटला. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षाचा अध्यक्ष कोण असणार असा प्रश्न तटकरेंना उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीत दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation