Nagpur Crime : लग्नाला 78 दिवस, संध्याकाळी भांडणाचा आवाज, काही काळात सन्नाटा; आयुष्याची नवी इनिंग सुरु करणाऱ्या शिक्षक दाम्पत्याच्या संसाराची राख
Nagpur, Maharashtra 10 Nov 2026, 01:56 PM

Nagpur Crime : लग्नाला 78 दिवस, संध्याकाळी भांडणाचा आवाज, काही काळात सन्नाटा; आयुष्याची नवी इनिंग सुरु करणाऱ्या शिक्षक दाम्पत्याच्या संसाराची राख

MH Times
@mhtimes
Nagpur Teacher Couple Death : पहिला संसार मोडल्यानंतर दोघांनीही ऑगस्ट अखेरीसच पुनर्विवाह केला होता. अवघ्या ७८ दिवसांच्या संसाराची अशी राखरांगोळी झाल्याने कुटुंबीय धक्क्यात आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation