Nagpur Fire : स्वप्न होरपळली! ऐन लक्ष्मीपूजनाच्या रात्री शोरुम मालकावर संकट कोसळलं, 30 दुचाकी जळून खाक, शहरात 42 ठिकाणी अग्नितांडव
Nagpur, Maharashtra 09 Nov 2026, 03:56 PM

Nagpur Fire : स्वप्न होरपळली! ऐन लक्ष्मीपूजनाच्या रात्री शोरुम मालकावर संकट कोसळलं, 30 दुचाकी जळून खाक, शहरात 42 ठिकाणी अग्नितांडव

MH Times
@mhtimes
नागपूरमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने तब्बल 42 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. देवनगरमध्ये तर अतिशय भीषण घटना घडली आहे. इथे शोरुमला भीषण आग लागली. या आगीत तब्बल 30 दुचाकी जळाल्याची घटना घडली. या घटनेत तब्बल 1.75 कोटींचे नुकसान झाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation