बंटी पाटलांसाठी कोल्हापूरकर धावून आले, विश्वजीत कदमांनी महायुतीला पार धुवून काढलं
Kolhapur, Maharashtra 09 Nov 2026, 02:55 PM

बंटी पाटलांसाठी कोल्हापूरकर धावून आले, विश्वजीत कदमांनी महायुतीला पार धुवून काढलं

MH Times
@mhtimes
'गोकुळ' दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापूरकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला.मविआतील अनेक बडे नेते, पदाधिकारी व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी कोल्हापूरकरांसमोर महायुतीला चांगलंच घेरलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation