Vivekanand Patil | 'जिल्हा बँकवाले आले तर माझं नाव सांगा...माझ्यावर टपलेत', विवेकानंदंच जबराट भाषण
Kolhapur, Maharashtra 05 Nov 2026, 08:05 PM

Vivekanand Patil | 'जिल्हा बँकवाले आले तर माझं नाव सांगा...माझ्यावर टपलेत', विवेकानंदंच जबराट भाषण

MH Times
@mhtimes
एमपीएससी विद्यार्थी विवेकानंद पाटीलनं कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनात भेट दिली. मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत. विवेकानंदनं हजेरी लावत शेतकऱ्यांना आवाहन केलंय..अजिबात कर्ज भरू नका,,वसुली करायला बँकवाले आले तर माझं नाव सांगा ..मिश्किल अंदाजात सरकार आणि बँकवाल्यांची शाळा घेतलीये..
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation