Devendra Fadnavis : हातात लाल संविधान कुठून आणले? संविधानाचा मूळ रंग निळा, देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा
Nagpur, Maharashtra 05 Nov 2026, 08:11 PM

Devendra Fadnavis : हातात लाल संविधान कुठून आणले? संविधानाचा मूळ रंग निळा, देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा

MH Times
@mhtimes
"तुम्ही हजार येणार तर आम्ही लाख येऊ, तुम्ही एक लाख येणार तर आम्ही एक करोड येऊ", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले. तसेच "राहुल गांधींना संविधानाच्या नावाखाली देशात अराजकता आणायची", असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation