Dombivli–Mankoli Bridge: मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवर चारपदरी उड्डाणपूल होणार; डोंबिवली माणकोली वाहतूक कोंडी सुटणार, ९७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
Thane, Maharashtra 05 Nov 2026, 09:05 AM

Dombivli–Mankoli Bridge: मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवर चारपदरी उड्डाणपूल होणार; डोंबिवली माणकोली वाहतूक कोंडी सुटणार, ९७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

MH Times
@mhtimes
Dombivli–Mankoli Bridge: डोंबिवली माणकोली मार्गावर वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे. डोंबिवली आणि माणकोली पुलाला जोडणाऱ्या मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवर चारपदरी उड्डाणपूल होणार आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation