Pune, Maharashtra
04 Nov 2026, 03:16 PM
शरद पवार कधी कार्यक्रम करतील कळणारही नाही; हर्षदा देशमुखांच्या सत्कार सोहळ्यात शशिकांत शिंदेंचं भाषण
MH Times
@mhtimes
नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा पुण्यात सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या भाषणाने विशेष रंगत आणली. प्रचार न करता निवडणूक लढवणारा एकच नेता म्हणजे शरद पवार, शरद पवार महाराष्ट्राचं राजकारण कधीही फिरवू शकतात, अशा शब्दांत शिंदेंनी पवारांच्या राजकारणाचं वर्णन केलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)