Gokul अध्यक्ष निवडीचा वाद, Satej Patil म्हणाले, 'कायदेशीर पाऊल उचलणार'
Kolhapur, Maharashtra 04 Nov 2026, 03:11 PM

Gokul अध्यक्ष निवडीचा वाद, Satej Patil म्हणाले, 'कायदेशीर पाऊल उचलणार'

MH Times
@mhtimes
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीमध्ये एकामागोमाग एक धक्कादायक घडामोडी घडत असताना आता आणखी एक लेटर बॉम्ब समोर आला आहे. गोकुळवरून आता सतेज पाटील आणि महायुतीमध्ये लेटर वॉर सुरू झालं आहे. गोकुळमध्ये बहुमत डावलून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सतेज पाटील यांनी पत्रक काढलं होतं. संपादक आणि पत्रकारांना लोकशाही वाचवण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन करणाऱ्या सतेज पाटील यांच्या पत्राला महायुतीने प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर आता, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सतेज पाटील यांनी आक्रमक विधान केलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation