Meenakshi Shinde Resign : पक्षावर दबाव, मनाला प्रचंड वेदना होत असल्याचं म्हणत  मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा
Thane, Maharashtra 29 Oct 2026, 04:20 PM

Meenakshi Shinde Resign : पक्षावर दबाव, मनाला प्रचंड वेदना होत असल्याचं म्हणत मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

MH Times
@mhtimes
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदे यांच्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपांदरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या राजीनाम्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation