माझ्या चुकीमुळे मुलाचा पराभव, हसन मुश्रीफ भावुक; गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांना टोला
Kolhapur, Maharashtra 29 Oct 2026, 03:20 PM

माझ्या चुकीमुळे मुलाचा पराभव, हसन मुश्रीफ भावुक; गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांना टोला

MH Times
@mhtimes
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक कोरमअभावी तहकूब करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी किमान १४ सदस्यांच्या कोरमची आवश्यकता होती. मात्र, महायुतीच्या सर्व १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवड होऊ शकली नाही. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation