Pune, Maharashtra
19 Oct 2026, 04:41 PM
NCMC Card: 'कार्ड'ला क्यूआरचा आधार; पावती ३० दिवस ग्राह्य, एसटीचे कार्ड रिचार्ज करणे आवश्यक
MH Times
@mhtimes
MSRTC NCMC Smart Card: कार्ड काढण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर ते प्रवाशाच्या हाती पडेपर्यंत एक महिना लागतो. त्यामुळे या काळात सवलतीपासून वंचित राहू नये म्हणून एसटी महामंडळाने ‘क्यूआर कोड’वर तिकिटात सवलत दिली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)