अभिजीत दिपकेंच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप; सचिन खरात यांनी CJP ला घेरलं
Pune, Maharashtra 13 Oct 2026, 03:11 PM

अभिजीत दिपकेंच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप; सचिन खरात यांनी CJP ला घेरलं

MH Times
@mhtimes
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचं आंदोलन सध्या चर्चेत आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे.दुसरीकडे आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिपकेंवर आरोप केले आहेत.दिपकेंच्या समर्थकांकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप खरात यांनी केला.मात्र अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, असं म्हणत खरात यांनी प्रत्युत्तर दिले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation