Pune, Maharashtra
12 Oct 2026, 07:06 PM
Someshwar Sugar Factory Election Result : सुनेत्रा पवारांनी पक्षातलं पहिलंच बंड मोडीत काढलं, अजितदादांच्या नंतर राजकीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब!
MH Times
@mhtimes
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलला घवघवीत यश आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पहिलं बंड सुनेत्रा पवार यांनी मोडून काढलं आहे. बंड करणारे पुरुषोत्तम जगताप यांचा प्रचंड मतांनी पराभव झाला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)