Pune, Maharashtra
12 Oct 2026, 04:21 PM
विवेकानंद पाटील-नवनाथ बन पुन्हा भिडले; ‘शेंबडं’ शब्दावरून जोरदार पलटावर
MH Times
@mhtimes
भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि एमपीएससी आंदोलन गाजवणारा तरुण विवेकानंद पाटील यांच्यातील शाब्दिक युद्धावरून हे आंदोलन विशेष गाजलं. अगदी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा विवेकानंद पाटीलने बन यांचा जोरदार समाचार घेत पलटवार केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)