Pune, Maharashtra
11 Oct 2026, 09:45 AM
रोहित पवारांच्या आईचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; सुनंदा पवारांचं जबरदस्त भाषण
MH Times
@mhtimes
पुण्यातील विद्यार्थी आंदोलनात उतरून लढा देणाऱ्या आमदार रोहित पवार यांचं धैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या आई सुनंदा पवार आणि पत्नी कुंती पवार या आंदोलनात सहभागी झालेल्या. यावेळी सुनंदा पवार यांनी लेकाच्या पाठीशी उभं राहत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. टिकून रहा, माघार घेऊ नका, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना ऊर्जा दिली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)