Accident News : देवीची ज्योत आणताना घराचा दिवा विझला! भरधाव कंटनरची बाईकला धडक, 5 किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं; तिघांचा करुण अंत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 11 Oct 2026, 09:45 AM

Accident News : देवीची ज्योत आणताना घराचा दिवा विझला! भरधाव कंटनरची बाईकला धडक, 5 किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं; तिघांचा करुण अंत

MH Times
@mhtimes
Chhatrapati Sambhajinagar Accident News : तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेत ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. कंटेनरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation