Avinash Jadhav  | शिंदेंची भाईगिरी काढली, पूर्णेकर प्रकरणी पोलखोल; ठाण्यातून अविनाश जाधवांची टीका
Thane, Maharashtra 10 Oct 2026, 11:10 AM

Avinash Jadhav | शिंदेंची भाईगिरी काढली, पूर्णेकर प्रकरणी पोलखोल; ठाण्यातून अविनाश जाधवांची टीका

MH Times
@mhtimes
#avinashjadhav #mns #eknathshinde #pradeeppurnekar #thanemorcha #rajanvichareभयमुक्त ठाण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं..यावेळी राजन विचारेंसह मनसेच्या अविनाश जाधवांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच शाळा घेतली..आम्ही कोणत्याही भाईगिरीला घाबरत नाही म्हणत सडकून टीका केली..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation