दीपाली सय्यद लाडके मुख्यमंत्री म्हणाल्या, विद्यार्थी संतापले, अखेर विवेकानंदनेच सांभाळलं
Pune, Maharashtra 10 Oct 2026, 11:15 AM

दीपाली सय्यद लाडके मुख्यमंत्री म्हणाल्या, विद्यार्थी संतापले, अखेर विवेकानंदनेच सांभाळलं

MH Times
@mhtimes
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'लाडके मुख्यमंत्री' म्हणणं शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना चांगलंच महागात पडलं. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या दीपाली सय्यद यांच्यावर विद्यार्थी संतापल्याचं पहायलं मिळालं. दीपाली यांच्या केवळ एका वाक्याने पुण्यातील आंदोलनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अखेर विवेकानंद पाटील याने मध्यस्थी करत परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation