Nagpur, Maharashtra
24 Nov 2026, 07:32 PM
Devendra Fadnavis : महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा नवा प्लॅन, तसेच पेपरफुटी रोखण्याठी कठोर पावलं उचलण्याचे संकेत
MH Times
@mhtimes
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी तसेच मुंबईची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचा प्लॅन आखत आहे. तसेच राज्य सरकार पेपरफुटी रोखण्यासाठी कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही मुद्द्यांवर सूचक वक्तव्य केलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)