Thane, Maharashtra
24 Nov 2026, 05:25 PM
Airoli-Katai Naka Project : नवी मुंबई ते ठाणे-कल्याण-डोंबिवलीचा प्रवास झटक्यात पार होणार! ४५ मिनिटं वाचणार, ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला
MH Times
@mhtimes
Navi Mumbai to Dombivli MMRDA Bridge : ऐरोली-काटई उन्नत मार्ग हा एमएमआरडीए क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो. सुमारे १२.७१ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे ऐरोली ते डोंबिवली दरम्यानचे अंतर सुमारे १० किलोमीटरने कमी होणार असून, प्रवासासाठी लागणारा ३० ते ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)