Nagpur Crime : शस्त्राचा रुबाब अल्पवयीन मुलावर बेतला, वाढदिवसाच्या पार्टीत १७ वर्षीय अर्जुनच्या डोक्यात गोळी घुसली; नेमकं काय घडलं?
Nagpur, Maharashtra 24 Nov 2026, 04:31 PM

Nagpur Crime : शस्त्राचा रुबाब अल्पवयीन मुलावर बेतला, वाढदिवसाच्या पार्टीत १७ वर्षीय अर्जुनच्या डोक्यात गोळी घुसली; नेमकं काय घडलं?

MH Times
@mhtimes
Nagpur Crime News : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा परिसरात वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानंतर काही तरुणांनी दारूपार्टी केली. महाल्ले सभागृहाजवळ काही युवक एकत्र बसून गप्पा मारत होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
7

Comments (0)

Login to join the conversation