Devendra Fadnavis : शरद पवार आजही सक्रिय, त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणं योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
Nagpur, Maharashtra 24 Nov 2026, 04:31 PM

Devendra Fadnavis : शरद पवार आजही सक्रिय, त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणं योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

MH Times
@mhtimes
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत सातत्याने विविध चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
7

Comments (0)

Login to join the conversation