Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
10 Oct 2026, 11:26 PM
Chhatrapati Sambhajinagar Police : यंदा कर्णपुरा यात्रा, दांडियात छेडछाड, हुल्लडबाजी आणि चोरट्यांसाठी पोलिसांचा मास्टर प्लॅन!
MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याहीप्रकारच्या चुकीच्या घटना घडू नयेत यासाठी मास्टरप्लान आखला आहे. यानुसार शहरात तब्बल १७४९ पोलीस कर्मचारी, ड्रोन पेट्रोलिंग अन् SRPF ची कुमक तैनात करण्यात येणार आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)