CJP समर्थनार्थ सोलापुरात मशाल मोर्चा,आक्रमक घोषणाबाजी | Solapur Protest
Solapur, Maharashtra 10 Oct 2026, 08:41 PM

CJP समर्थनार्थ सोलापुरात मशाल मोर्चा,आक्रमक घोषणाबाजी | Solapur Protest

MH Times
@mhtimes
दिल्ली येथील जंतरमंतर आंदोलनांला पाठिंबा देत, सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली. डॉ बाबासेहब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मशाल रॅली काढण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ मशाल मोर्चा काढण्यात आला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation