Someshwar Election : सोमेश्वर कारखान्याच्या रणधुमाळीत पैशांवरुन खळबळ, 20 लाखांच्या दाव्याला अधिकृत पत्राने नवे वळण
Pune, Maharashtra 10 Oct 2026, 08:41 PM

Someshwar Election : सोमेश्वर कारखान्याच्या रणधुमाळीत पैशांवरुन खळबळ, 20 लाखांच्या दाव्याला अधिकृत पत्राने नवे वळण

MH Times
@mhtimes
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवरुन बारामतीमधील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेते संजय जगताप यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी अधिकाऱ्यांचे पत्र समोर आले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation