बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त वृक्षारोपण
Paldhi, Maharashtra 09 Oct 2026, 08:42 PM

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त वृक्षारोपण

Kiran Mali
@reporter_kiran
बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात वृक्षारोपण
धरणगाव : बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सीमा शिंदे व गणेश धानोरे यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री सांगळे होत्या. त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
याप्रसंगी एन. एन. क्षीरसागर, सुनील थोरकर, मधुकर पवार, वनरक्षक शांताराम पाटील, गजानन पाटील, सागर झुंजारराव,
10

Comments (0)

Comments are disabled for this post.