Paldhi, Maharashtra
18 Oct 2026, 08:45 AM
एसटीची दिवाळी भाडेवाढ रद्द, खासगी बसच्या जादा भाड्यावर कारवाईची मागणी
Kiran Mali
@reporter_kiran
एसटीची दिवाळी भाडेवाढ रद्द; खासगी बसच्या जादा भाड्यावर कारवाईची मागणी
दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाची प्रस्तावित १५ टक्के भाडेवाढ रद्द करण्याच्या निर्णयाचे सुराज्य अभियानाने स्वागत केले आहे. मात्र, खासगी बस आणि ऑनलाइन बुकिंग पोर्टल्सकडून होणाऱ्या कथित २०० ते ५०० टक्के भाडेवाढीवर कारवाई करण्याची मागणी अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. जादा भाडे वसूल करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, परवाने निलंबित करणे आणि प्रवाशांसाठी आरटीओ तक्रार क्यूआर कोड अनिवार्य करण्याची मागणीही करण्यात आली आहे. @https://www.sanatansarthinews.in/2026/10/blog-

4
Comments (0)