धरणगावमध्ये श्री दुर्गामाता दौडीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना निमंत्रण
Paldhi Kh., Maharashtra 08 Oct 2026, 10:19 PM

धरणगावमध्ये श्री दुर्गामाता दौडीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना निमंत्रण

Kiran Mali
@reporter_kiran
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना श्री दुर्गामाता दौडीचे निमंत्रण
धरणगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धरणगाव तालुक्याच्या वतीने धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. लीलाताई सुरेश चौधरी तसेच धनपा उपनगराध्यक्ष सौ. रुपालीताई पवन महाजन व श्री. पवन देवीदास महाजन यांची भेट घेऊन श्री दुर्गामाता दौडीचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दुर्गामाता दौडीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
6

Comments (0)

Comments are disabled for this post.