Chandrashekhar Bawankule | काँग्रेसमधील खासदारांचा वैयक्तिक स्तरावर पाठिंबा, बावनकुळेंचा मोठा दावा
Nagpur, Maharashtra 28 Nov 2026, 09:01 PM

Chandrashekhar Bawankule | काँग्रेसमधील खासदारांचा वैयक्तिक स्तरावर पाठिंबा, बावनकुळेंचा मोठा दावा

MH Times
@mhtimes
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला काँग्रेसमधील अनेक खासदारांचा वैयक्तिक स्तरावर पाठिंबा आहे. मात्र, पक्षाच्या दबावामुळे त्यांना मनाविरुद्ध विधेयकाचा विरोधात मतदान करावे लागेल. माता काँग्रेसचे अनेक खासदार या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करतील, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर काँग्रेसमधील किती खासदारांनी विधेयकाला समर्थन दिले, हे स्पष्ट होईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation