Solapur, Maharashtra
28 Nov 2026, 09:01 PM
प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका, Jaykumar Gore यांचं सडेतोड प्रत्युत्तर
MH Times
@mhtimes
सोलापूरचे पालकमंत्री जय कुमार गोरेंनी DCC बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी न विसरता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर टीका केली. राष्ट्रीय नेत्या होताना जमिनीवर येऊन आजूबाजूला काय चाललंय बघा असा टोल गोरेंनी प्रणिती शिंदेंना लगावलाय
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)