Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
28 Nov 2026, 01:00 PM
Crime News : कधी साडी-गाऊन, तर कधी मंकी कॅप, दोन बायका अन् व्यसनाचा नाद, लंगडत्या चालीनेच रचला 'चुन्नू'च्या अटकेचा थरार; छ.संभाजीनगरमध्ये काय घडलं?
MH Times
@mhtimes
Chhatrapati Sambhajinagar Crime News : संशयिताने चेहरा आणि पेहराव लपवला असला, तरी फुटेजमध्ये तो लंगडत चालताना स्पष्टपणे दिसून आला. चुन्नू नावाने ओळखला जाणारा नईम शहा अशाच प्रकारे लंगडत चालतो, अशी ठोस माहिती पथकाला मिळाली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)