Pune Crime : बुधवार चौकात लॉजसमोर भेटू, पुण्यात 23 वर्षीय युवतीला इन्स्टा फ्रेण्डने बोलावलं,  बहाणा करुन 22 वर्षीय तरुणाने फसवलं
Pune, Maharashtra 28 Nov 2026, 01:00 PM

Pune Crime : बुधवार चौकात लॉजसमोर भेटू, पुण्यात 23 वर्षीय युवतीला इन्स्टा फ्रेण्डने बोलावलं, बहाणा करुन 22 वर्षीय तरुणाने फसवलं

MH Times
@mhtimes
Pune Woman cheated by Instagram Friend : ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झाली, मैत्री वाढली, त्यातून विश्वासही निर्माण झाला. तरुणाने मैत्रिणीला बुधवार चौकातील लॉजसमोर भेटायला बोलावत फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation