Pune, Maharashtra
28 Nov 2026, 10:00 AM
Pune Mandar Kiwale : पप्पीभाईकडून पिस्तुले खरेदी, ५५ हजारांचा व्यवहार; पुण्यातील मंदार किवळे प्रकरणात नऊ संशयितांचा शोध बाकी
MH Times
@mhtimes
Pune Mandar Kiwale Attack Case : बुधवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी शिवाजीनगर न्यायालयाबाहेर ओमकार उर्फ बाब्या संतोष पवार, प्रथमेश येनपुरे आणि त्यांच्या साथीदारांनी मंदारवर गोळीबार केला होता. त्यानंतर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)