Nagpur, Maharashtra
27 Nov 2026, 01:05 PM
मोदींसारखे १०० हुकूमशाह आले तरी आवाज बंद होणार नाही; अभिजीत दिपकेंचा एल्गार!
MH Times
@mhtimes
कॉक्रोच जनता पार्टीचा नागपुरातील मोर्चा तुफान गाजला. संविधान दिनी पार पडलेल्या या लोकशाही बचाव रॅलीतून अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. संविधानाचा वापर करून आम्ही भारतातील तानाशाही संपवणार, असं म्हणत दिपकेंनी मोदींच्या डिग्रीवरही प्रश्न उपस्थित केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)