Crime News : डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं! मैत्रिणींना कॉलेजला जाऊ दिलं, नंतर हॉस्टेलमध्ये स्वत:ला संपवलं; बातमी ऐकताच आई-बापाचा आक्रोश
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 27 Nov 2026, 12:05 PM

Crime News : डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं! मैत्रिणींना कॉलेजला जाऊ दिलं, नंतर हॉस्टेलमध्ये स्वत:ला संपवलं; बातमी ऐकताच आई-बापाचा आक्रोश

MH Times
@mhtimes
Chhatrapati Sambhajinagar MGM College Girl Ends her Life : या घटनेबाबत सिडको पोलिसांनी आकस्मिक व संशयास्पद मृत्यूची नोंद करत चौकशीची चक्रे फिरवली आहेत. मृत तरुणी या महाविद्यालयात यंदाच दाखल झाली होती आणि वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर अन्य दोन विद्यार्थिनींसोबत राहत होती.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation