Pune News : मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, पुण्याचं पालकत्व घ्या; सुप्रिया सुळे यांचं आवाहन
Pune, Maharashtra 25 Nov 2026, 08:01 PM

Pune News : मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, पुण्याचं पालकत्व घ्या; सुप्रिया सुळे यांचं आवाहन

MH Times
@mhtimes
पुण्यात गुन्हेगारीने अक्षरश: टोक गाठलं आहे. भर दिवसा शिवाजीनगर कोर्टाबाहेर एका तरुणावर दुचाकीवरुन आलेल्या चार ते पाच जणांनी आधी गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचं पालकत्व घेण्याचं आवाहन केलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
9

Comments (0)

Login to join the conversation