Solapur, Maharashtra
25 Nov 2026, 06:01 PM
जयकुमार गोरेंना सणसणीत टोला; धैर्यशील मोहिते पाटलांकडून एका वाक्यात समाचार
MH Times
@mhtimes
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात "आता चोराने सांगावे मी कुठे कुठे चोरी केली" असे खोचक विधान केले होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्तर दिले. "अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे चोर कोण आहे. बाहेरून येऊन सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्यांना दमबाजी करण्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे, ते आता सोलापूर जिल्हा या निवडणुकीतून सडेतोड उत्तर देतील", असा पलटवार मोहिते पाटलांनी केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
18
Comments (0)