Pune, Maharashtra
25 Nov 2026, 06:01 PM
Pune Accident : बस स्टॉपवर विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला ट्रक, अनेकांना चिरडलं, पुणे सुन्न
MH Times
@mhtimes
पुण्यात अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. बोपदेव घाट परिसरात एक भरधाव ट्रक बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला. या ट्रकने काही विद्यार्थ्यांना चिरडलं. या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
17
Comments (0)