Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्र्यांनी काय-काय प्रयत्न केले ते मला माहिती, सार्वजनिकरीत्या सांगता येत नाहीत, रोहित पवारांच्या आरोपांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया
Nagpur, Maharashtra 16 Nov 2026, 09:41 PM

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्र्यांनी काय-काय प्रयत्न केले ते मला माहिती, सार्वजनिकरीत्या सांगता येत नाहीत, रोहित पवारांच्या आरोपांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया

MH Times
@mhtimes
"रोहित पवारांच्या बालिश आरोपांनी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचे संबंध भावासारखे होते. रोहित पवारांचा राजकारणाचा स्तर अत्यंत खालावला आहे", अशा शब्दांच चंद्रशेखर बावनकुळेंनी रोहित पवारांवर पलटवार केला. तसेच "या प्रकरणातील खरं समोर यावं यासाठी मुख्यमंत्र्यानी काय-काय प्रयत्न केले ते मला माहिती आहे. पण काही गोष्ट सार्वजनिकरित्या सांगता येत नाही", असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
6

Comments (0)

Login to join the conversation