Thane, Maharashtra
16 Nov 2026, 01:40 PM
नताशा आव्हाड विरोधात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद, जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
MH Times
@mhtimes
डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील मतभेद समोर आले आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांचे कट्टर समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याच मुलीने पक्षाच्या भूमिकेला विरोध केला आहे. युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला थेट विरोध केला असून जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या संदर्भात आव्हाडांनी माध्यमांसमोर येत स्वतःची भूमिका मांडली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
7
Comments (0)