Nagpur Crime : अल्पवयीन विद्यार्थ्यांना स्वतःचे निर्वस्त्र फोटो-व्हिडिओ पाठवले, कोचिंग क्लासमधील २३ वर्षीय तरुणीवर गुन्हा, संबंध ठेवल्याचीही शक्यता
Nagpur, Maharashtra 16 Nov 2026, 12:51 PM

Nagpur Crime : अल्पवयीन विद्यार्थ्यांना स्वतःचे निर्वस्त्र फोटो-व्हिडिओ पाठवले, कोचिंग क्लासमधील २३ वर्षीय तरुणीवर गुन्हा, संबंध ठेवल्याचीही शक्यता

MH Times
@mhtimes
Crime News : नागपूरमधील एका खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने आयआयटी-जेईई आणि नीट सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक अल्पवयीन विद्यार्थ्यांना स्वतःचे निर्वस्त्र फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याचा आरोप आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
11

Comments (0)

Login to join the conversation