Pune News : पुण्याची एअर होस्टेस तरुणी वर्षा तुरकर हिचा संशयास्पद मृत्यू, नेमकं प्रकरण काय?
Pune, Maharashtra 15 Nov 2026, 09:56 PM

Pune News : पुण्याची एअर होस्टेस तरुणी वर्षा तुरकर हिचा संशयास्पद मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

MH Times
@mhtimes
पुण्याची एअर होस्टेस तरुणी वर्षा तुरकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. तुरकर यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा सर्वच अँगलने तपास केला जात आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3

Comments (0)

Login to join the conversation